Archive for April, 2017

आत्महत्याग्रस्त कुटुंबियांचे आ. अब्दुल सत्तार साहेबांकडून सांत्वन.

आत्महत्या केलेले चिंचपूर येथील शेतकरी बाळू शाहुबा शेळके यांच्या कुटुंबियांचे आ. अब्दुल सत्तार साहेबांनी भेट घेऊन सांत्वन केले.

Read More

सिल्लोड शहरातील चौकाला महात्मा बसवेश्वरांचे नाव.

सिल्लोड येथे महात्मा बसवेश्वर यांची जयंती निमित्त सिल्लोड शहरातील चौकाला महात्मा बसवेश्वरांचे नाव देण्यात आले. यावेळी आ. अब्दुल सत्तार साहेब व इतरांची उपस्थिती होती.

Read More

महात्मा बसवेश्वर यांचे विचार प्रेरणादायी – आ. अब्दुल सत्तार.

सिल्लोड येथे महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी करण्यात आली. महात्मा बसवेश्वर यांचे विचार प्रेरणादायी असल्याचे मत आ. अब्दुल सत्तार साहेबांनी यावेळी व्यक्त केले.

Read More

सिल्लोड येथील सामुहिक विवाह सोहळ्यात येथे २०० जोडप्यांचा विवाह.

सिल्लोड येथे आ. अब्दुल सत्तार व् नॅशनल एज्युकेशन सोसायटी यांच्या तर्फे आयोजित सामुहिक विवाह सोहळ्यामध्ये २०० जोडप्यांच्या विवाह करण्यात आला. या सामुहिक विवाह सोहळ्यास आमदार अब्दुल सत्तार साहेब व अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.

Read More

सिल्लोड येथे २०० जोडप्यांचा विवाह.

सिल्लोड येथे आ. अब्दुल सत्तार व् नॅशनल एज्युकेशन सोसायटी यांच्या तर्फे आयोजित सामुहिक विवाह सोहळ्यामध्ये २०० जोडप्यांच्या विवाह करण्यात आला. या सामुहिक विवाह सोहळ्यास आमदार अब्दुल सत्तार साहेब व अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.

Read More

सिल्लोड येथे सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन.

सिल्लोड येथे आ. अब्दुल सत्तार साहेब व नॅशनल एज्युकेशन सोसायटी यांच्या तर्फे आयोजित सामुहिक विवाह सोहळ्यामध्ये २०० जोडप्यांच्या विवाह करण्यात आला. या सामुहिक विवाह सोहळ्यास आमदार अब्दुल सत्तार साहेब व अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.

Read More

जलयुक्त कामावर ग्रामस्थांनीच अंकुश ठेवावा – आ. अब्दुल सत्तार.

जलयुक्त शिवार योजनेच्या कामावर ग्रामस्थांनीच लक्ष ठेवून चांगल्या दर्जाची कामे करून घ्यावीत असे मत आ. अब्दुल सत्तार साहेबांनी व्यक्त केले.

Read More

धोत्रा-डिग्रस येथे जलयुक्त शिवार कामांचा शुभारंभ.

सिल्लोड तालुक्यातील धोत्रा-डिग्रस येथे जलयुक्त शिवार योजनेंतर्गत आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला.

Read More

जलयुक्त शिवार योजनेमुळे विकासकामात भर.

जलयुक्त शिवार योजनांतर्गत विविध विकास कामे राबविण्यात येणार असल्याने डोंगराळ भागातील पाणी पातळी वाढण्यास मदत होईल असे प्रतिपादन आ. अब्दुल सत्तार साहेबांनी व्यक्त केले.

Read More