Archive for April, 2017

फुले यांचे जीवनकार्य प्रेरणादायी – आ. अब्दुल सत्तार साहेब.

सिल्लोड येथे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. फुले यांचे जीवन प्रेरणादायी असल्याचे मत आ. अब्दुल सत्तार साहेबांनी यावेळी व्यक्त केले.

Read More

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी प्रबोधन व्हावे.

सिल्लोड तालुक्यातील खुल्लोड येथील हरीनाम सप्ताहाच्या रौप्यमहोत्सवाची दिनांक १२ रोजी सांगता झाली. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी हरिनाम सप्ताहातून प्रबोधन व्हावे अशी अपेक्षा आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी व्यक्त केली.

Read More

गरिबांनाच योजनेचा लाभ मिळायला हवा – आ. अब्दुल सत्तार.

फर्दापूर येथे प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत मंजूर घरकुलांचे आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. शासनाच्या विभिन्न योजनाचा लाभ गरिबांनाच मिळण्याची आवश्यकता असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

Read More

आ. अब्दुल सत्तार साहेबांकडून धार्मिक कार्यास एक लाखाची मदत.

सिल्लोड तालुक्यातील खुल्लोड येथे सुरु असलेल्या विष्णुयाग व अखंड हरीनाम सप्ताहाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त साप्ताह कार्यक्रमास भेट देऊन आ. अब्दुल सत्तार साहेबांनी एक लाख एक हजार रुपयाची देणगी दिली.

Read More

हरीनाम सप्ताहास आमदार अब्दुल सत्तार साहेबांकडून देणगी.

खुल्लोड येथील विष्णुयाग व अखंड हरीनाम सप्ताहाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त साप्ताह कार्यक्रमास भेट देऊन आ. अब्दुल सत्तार साहेबांनी एक लाख एक हजार रुपयाची देणगी दिली.

Read More

आत्महत्याग्रस्त कुटुंबियांचे आ. अब्दुल सत्तार साहेबांकडून सांत्वन.

कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केलेले खुपटा येथील शेतकरी केशव भागाजी काळे यांच्या कुटुंबियांचे आ. अब्दुल सत्तार साहेबांनी भेट घेऊन सांत्वन केले.

Read More

डोंगरगाव येथे सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन.

सिल्लोड तालुक्यातील डोंगरगाव येथे मेवाती समाजाच्या वतीने सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सामुहिक विवाह सोहळ्यास आमदार अब्दुल सत्तार साहेब, प्रभाकररावजी पालोदकर साहेब व इतरांची उपस्थिती होती.

Read More