सिल्लोड येथे महात्मा बसवेश्वर यांची जयंती निमित्त शहरात मिरवणूक काढण्यात आली. यावेळी आ. अब्दुल सत्तार साहेब व इतरांची उपस्थिती होती.
अधिक वाचाArchive for मे, 2017
लिहाखेडी येथे ‘एक दिवस मजुरांसोबत’ उपक्रम
सिल्लोड तालुक्यातील लिहाखेडी येथे एक दिवस मजुरांसोबत उपक्रम आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला.
अधिक वाचा