Archive for January, 2018

औरंगाबाद येथे कॉंग्रेस कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीराचे आयोजन.

औरंगाबाद येथे कॉंग्रेस पक्ष कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर राबविण्यात आले. या शिबिरास औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मा. मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

Read More

आ. सत्तार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सिल्लोड येथे रक्तदान शिबीर.

औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मा. मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सिल्लोड येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

Read More

आ. सत्तार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सिल्लोड येथे कीर्तन.

औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मा. मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सिल्लोड येथे निवृत्ती महारज यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले.

Read More

आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त गरजूंना धान्य वाटप.

औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मा. मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सोयगाव येथे गरजू नागरिकांना धान्य वाटप करण्यात आले.

Read More

आमदार अब्दुल सत्तार साहेबांचा वाढदिवसानिमित्त नगरी सत्कार.

औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मा. मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त विविध ठिकाणी त्यांचा सत्कार करण्यात आला.

Read More

विविध उपक्रमांनी आमदार अब्दुल सत्तार साहेबांचा वाढदिवस साजरा.

औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मा. मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सिल्लोड येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करून वाढदिवस साजरा करण्यात आला.

Read More

आमदार सत्तार साहेबांची लाडू व जिलेबीतुला.

औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मा. मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची सिल्लोड येथे लाडू व जिलेबीतुला करण्यात आली

Read More

सिल्लोड येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन.

औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मा. मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सिल्लोड येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Read More

सिल्लोड येथे सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन

सिल्लोड येथिल जि.प. प्रशाला येथे दिनांक ०७ जानेवारी २०१८ रोजी औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

Read More