आमदार अब्दुल सत्तार साहेबांचा कन्नड येथे सत्कार.

कन्नड येथे इदगाह व कब्रस्थानसाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल कन्नड नगर परिषद व मुस्लीम समाज बांधवांच्या वतीने आमदार हर्षवर्धन जाधव व औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मा. मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेबांचा सत्कार करण्यात आला.

Read More

जिल्हा नियोजन समिती सदस्यपदी अब्दुल समीर यांची बिनविरोध निवड.

औरंगाबाद जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी सिल्लोडचे नगराध्यक्ष अब्दुल समीर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मा. मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेबानी त्याना शुभेच्छा दिल्या आहेत.

Read More

ग्रामपंचायत निवडणुकी संदर्भात गांधी भवन येथे बैठक.

सिल्लोड गांधी भवन येथे ग्रामपंचायत निवडणुक संदर्भात औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मा. मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.

Read More

कर्जमाफीची घोषणा केवळ कागदावर-आमदार अब्दुल सत्तार.

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सिल्लोड शाखेच्या रूपे किसान-क्रेडीट कार्डचे वितरण औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मा. मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते करण्यत आले. सरकारची कर्जमाफीची घोषणा केवळ कागदावर असल्याचे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.

Read More

नांदेड येथे राहुलजी गांधी यांची सभा.

नांदेड येथील नवीन मोंढा मैदानावर कॉंग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष राहुलजी गांधी यांची सभा घेण्यात आली यावेळी. या सभेस औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मा. मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब व मान्यवरांची उपस्थिती होती.

Read More

परभणी येथे राहुलजी गांधी यांची संघर्ष सभा.

परभणी येथील नुतून विद्यालयाच्या मैदानावर आयोजित संघर्ष सभेस राहुलजी गांधी यांनी संबोधित केले. या सभेस औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मा. मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब व मान्यवरांची उपस्थिती होती.

Read More

सिल्लोड येथे गणरायांना निरोप.

सिल्लोड येथे गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मा. मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब सहभागी झाले होते.

Read More

शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ नाही- आमदार अब्दुल सत्तार.

सिल्लोड येथे औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या रूपे किसान क्रेडीट कार्डचे वितरण औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मा. मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते करण्यात आले. शेतकर्यांना कर्जमाफीचा लाभ मिळत नसल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

Read More

सिल्लोड येथे ईद उत्साहात साजरी.

सिल्लोड येथे बकरी ईद उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब, सिल्लोड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार साहेब व इतरांची उपस्थिती होती.

Read More

गणेश महासंघातर्फे सिल्लोडला कार्यक्रम.

आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सिल्लोड येथे गणेश महासंघाच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सिल्लोडचे नगराध्यक्ष अब्दुल सामीर अब्दुल सत्तार साहेब व इतरांची उपस्थिती होती.

Read More