महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पांतर्गत विविध पदांसाठी करार पद्धतीने पदभरती.

महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पांतर्गत विविध पदांसाठी करार पद्धतीने पदभरती करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. जाहिरात व पदाविषयी अधिक माहितीसाठी कृपया उमेदवारांनी http://macp.gov.in या संकेतस्थळाला शेवट दिनांक १८ फेब्रुवारी २०१५ पूर्वी भेट द्यावी. अन्य शासकीय नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेतस्थळाला वेळोवेळी भेट दयावी.

अधिक वाचा

आ. सत्तार साहेबांकडून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबीयांचे सांत्वन.

कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून आत्महत्या केलेल्या अंभई येथील शेतकरी गणेश भीमराव रहाटे यांच्या कुटुंबियांची आ. अब्दुल सत्तार साहेबांनी भेट घेवून सांत्वन केले.

अधिक वाचा

जनसामान्याचा नेता हरवला- आ. अब्दुल सत्तार.

महाराष्ट्राचे लाडके नेते मा. आर. आर. पाटील (आबा) यांचे निधन झाले आहे. या दुख:द प्रसंगी आ. अब्दुल सत्तार साहेब म्हणाले की, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उत्कृष्ठ वक्ता, अभ्यासू आमदार, कुशल प्रशासक आपल्यात नाहीत, ही महाराष्ट्राची मोठी हानी आहे. त्यांच्या जाण्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात न भरणारी पोकळी निर्माण झाली आहे.

अधिक वाचा

सिल्लोड येथे विविध विकास कामाचा शुभारंभ.

मागास क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत सिल्लोड शहरातील नगरपरिषद प्रभाग क्र.२ मधील न्यू श्री म्हसोबा नगर भागामध्ये रस्ता मजबुतीकरण, खडीकरण व नालीबांधाकामाचे उद्घाटन युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत कदम यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी मंत्री व आ. अब्दुल सत्तार साहेबांची प्रमुख उपस्थिती होती.

अधिक वाचा

फर्दापूर रस्त्याच्या विकासासाठी ९० कोटींची तरतूद करावी- आ. अब्दुल सत्तार.

लवकरच शासनाच्या वतीने अर्थसंकल्प सदर होणार आहे. सिल्लोड-सोयगाव मतदारसंघाच्या विकासासाठी अनेक प्रस्ताव शासनाकडे दाखल केले आहे. औरंगाबाद-फर्दापूररस्त्यावरील घाटाच्या दुरुस्तीसाठी ९० कोटींची तरतूद करण्यात यावी अशी मागणी आ. अब्दुल सत्तार साहेबांनी शासनाकडे केली आहे.

अधिक वाचा

आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत.

सिल्लोड शहरातील म्हसोबा गल्लीतील रहिवासी शेतकरी अशोक राजाराम डमाळे यांनी कर्ज व नापिकीला कंटाळून आत्महत्या केली. सदरील आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना युवक कॉंग्रेसच्या वतीने माजी मंत्री व विद्यमान आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते पन्नास हजार रुपयाची आर्थिक मदत देण्यात आली.

अधिक वाचा

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे थेट मुलाखत

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे थेट मुलाखतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. मुलाखतीचा दिनांक २५ फेब्रुवारी २०१५ हा आहे. जाहिरात व पदाविषयी अधिक माहितीसाठी कृपया उमेदवारांनी www.muhs.ac.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. अन्य शासकीय नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेतस्थळाला वेळोवेळी भेट दयावी.

अधिक वाचा

रायगड जिल्हा परिषद, अलिबाग येथे विविध पदांसाठी पदभरती.

रायगड जिल्हा परिषद, अलिबाग येथे विविध पदांसाठी पदभरती करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. जाहिरात व पदाविषयी अधिक माहितीसाठी कृपया उमेदवारांनी www.zpraigad.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला शेवट दिनांक २१ फेब्रुवारी २०१५ पूर्वी भेट द्यावी. अन्य शासकीय नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेतस्थळाला वेळोवेळी भेट दयावी.

अधिक वाचा

शिवाजी हासे याचा सत्कार.

मंगरूळ ता. सिल्लोड येथील शिवाजी श्रावण हासे याने नवी दिल्ली येथे झालेल्या पहिल्या आंतरराज्य ऑलम्पिक स्पर्धेत पदकाची कमाई केली त्या निमित्ताने आ. अब्दुल सत्तार साहेबांनी यांनी शिवाजी हसेचा सत्कार केला.

अधिक वाचा

शेतकऱ्यांसाठी कॉंग्रेसचे रस्ता रोको आंदोलन.

औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित केलेल्या रस्ता रोको आंदोलनामध्ये सावंगी (हर्सूल) येथे आ. अब्दुल सत्तार साहेब, आ. सुभाषजी झांबड, नितीनजी पाटील, डॉ. कल्याणजी काळे इत्यादी नेत्यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये भाजपा-शिवशेना सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली व तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लक्ष वेधण्यात आले.

अधिक वाचा