कार्यक्रम

सिल्लोड येथे सर्वरोग निदान शिबीराचे आयोजन.

आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सिल्लोड शहरातील उपजिल्हा रुग्णालयामध्ये दिनांक १ जानेवारी २०१६ रोजी सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

Read More

२३ जानेवारी २०१५ रोजी दुष्काळ परिषदेचे आयोजन.

आ. अब्दुल सत्तार यांच्या पुढाकाराने कॉंग्रेस पक्षाच्या वतीने सिल्लोड येथे २३ जानेवारी रोजी जिल्हास्तरीय दुष्काळ परिषद आयोजित करण्यात आली आहे.

Read More

जन संवाद अभियान ५ ऑक्टोबर चे तपशील

जन संवाद अभियानाचा रविवार, दि. ०५/१०/२०१४ चा तपशील खालीलप्रमाणे आहे. सिल्लोड-सोयगावच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आव्हान.

Read More

जन संवाद अभियान ४ ऑक्टोबर चे तपशील

जन संवाद अभियानाचा शनिवार, दि. ०४/१०/२०१४ चा तपशील खालीलप्रमाणे आहे. सिल्लोड-सोयगावच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आव्हान.

Read More

जन संवाद अभियान २ ऑक्टोबर चे तपशील

जन संवाद अभियानाचा गुरवार, दि. ०२/१०/२०१४ चा तपशील खालीलप्रमाणे आहे. सिल्लोड-सोयगावच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आव्हान.

Read More

जन संवाद अभियान १ ऑक्टोबर चे तपशील

जन संवाद अभियानाचा  बुधवार, दि. ०१/१०/२०१४ चा तपशील खालीलप्रमाणे आहे. सिल्लोड-सोयगावच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आव्हान.

Read More