विकास

जन संवाद अभियान ४ ऑक्टोबर चे तपशील

जन संवाद अभियानाचा शनिवार, दि. ०४/१०/२०१४ चा तपशील खालीलप्रमाणे आहे. सिल्लोड-सोयगावच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आव्हान.

Read More

जन संवाद अभियान २५ सप्टेंबर चे तपशील

जन संवाद अभियानाचा गुरवार, दि. २५/०९/२०१४ चा तपशील खालीलप्रमाणे आहे. सिल्लोड-सोयगावच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आव्हान.

Read More

जन संवाद अभियान २० सप्टेंबर चे तपशील

Abdul Sattar Jan Samwad Abhiyan

जन संवाद अभियानाचा उद्या शनिवार, दि. 20/09/2014 चा तपशील खालीलप्रमाणे आहे. सिल्लोड-सोयगावच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आव्हान.

Read More

इमारत संकुलाचा भूमिपूजन समारंभ

पशूवैद्यकीय जैवपदार्थ निर्मिती संस्था , महाराष्ट्र राज्य ,पुणे येथील विषाणू लस व कुक्कुट लस निर्मिती प्रयोगशाळा नवीन इमारत संकुलाचा भूमिपूजन समारंभ 27/08/2014 रोजी पार पडला.      

Read More

पशुसंवर्धन विभागातर्फे वैरण विकास कार्यक्रम

महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभागातर्फे वैरण विकास कार्यक्रम राबवण्यात येत आहे. मा.मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मा.उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री ना.अब्दुल सत्तार तसेच राज्यमंत्री ना. संजय सावकारे यांच्यातर्फे ही योजना अमलांत आणली गेली आहे.

Read More

अब्दुल सत्तार यांच्या प्रयत्नातून रस्त्यांच्या कामासाठी निधी

Abdul Sattar

अब्दुल सत्तार यांच्या प्रयत्नातून आळंद – अंधारी रस्त्यासाठी ५० लाख, अम्भई -मुर्डेश्वर रस्त्यासाठी १५ लाख तर अजिंठा – बुलढाणा रस्त्यासाठी ८० लाखाचा निधी उपलब्ध झाला.  

Read More

वृक्षारोपण कार्यक्रम

सोयगाव वनविभाग येथे मा.ना.अब्दुल सत्तार यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबविण्यात आला. साहेबांनी स्वतः रोपटे लावून कार्यक्रमाची सुरवात केली. या कार्यक्रमाद्वारे एक पेड, एक जिंदगी हाच संदेश देण्यात आला. कार्यक्रमात सभापती नंदाताई आगे व ईतर उपस्थित होते.

Read More

शहराची विकासधारा

सिल्लोड नगर परिषदेच्या वतीने शहरवासीयांना वाजवी दरामध्ये कार्यक्रम साजरे करण्यासाठी सर्वसुविधा युक्त सभागृह उभारण्यात आले आहे. वैशिष्ट्येपुर्ण योजने अंतर्गत शहरातील आझाद नगर भागामध्ये मौलाना अबुल कलाम आझाद भवन व श्रीकृष्णनगर – टिळकनगर भागामध्ये छत्रपती शाहु महाराज सामाजिक सभागृहाची डोलदार इमारत दिसत आहे. दोन्ही सभागृहांना अंदाजे चार कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. पुढील काळात मा.आ.अब्दुल …

Read More