नोकरी

गुणवत्ता आश्वासन महासंचालनालयामध्ये (दारुगोळा) पदभरती

गुणवत्ता आश्वासन महासंचालनालयामध्ये (दारुगोळा) पदभरतीची प्रक्रिया सुरु झाली आहे. गुणवत्ता आश्वासन महासंचालनालय (दारुगोळा) विभाग पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवीत आहेत. अधिक माहितीसाठी कृपया उमेदवारांनी १६ ते २२ ऑगस्ट पर्यंतचा एम्प्लॉयमेंट न्यूजपेपर वाचावा.

अधिक वाचा

कॅनरा बँकमध्ये २२ पदांसाठी भरती.

कॅनरा बँकेतील भरती प्रक्रियेसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज दिनांक ८ सप्टेंबर २०१४ पर्यंत दाखल करावेत.अधिक माहितीसाठी कृपया www.canarabank.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.

अधिक वाचा

भारतीय नौदलात पदभरती.

Abdul Sattar

भारतीय नौदलामध्ये ‘अभियंता’ या पदासाठी भरती  करण्यात येणार आहे. त्यासाठी भारतीय नौदल इच्छुक पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवीत आहेत. इच्छुक उमेदवारांनी दिनांक ६ सप्टेंबर २०१४ च्या पूर्वी आपले अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी कृपया www.nausena-bharti.nic.in ह्या संकेतस्थळाला भेट द्यावी.

अधिक वाचा

प्रादेशिक निवड समिती चंद्रपूर वनवृत्त येथे ३६ पदासांठी भरती

Abdul Sattar

बेरोजगार तरुणांसाठी खुशखबर ….. प्रादेशिक निवड समिती चंद्रपूर पात्र उमेदरांकडून विविध पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवीत आहेत. इच्छुक उमेदारानी अर्ज भरण्यासाठी http://forest.erecruitment.co.in किंवा www.mahaforest.nic.in या संकेतस्थळावर भेट द्यावी.

अधिक वाचा

मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) कोल्हापूर येथे पदभरती

Abdul Sattar Sillod

खुश खबर…..!मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) कोल्हापूर विभागांतर्गत वनरक्षक पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.अधिक माहितीसाठी कृपया http://forest.erecruitment.co.in ह्या संकेत स्थळाला भेट द्यावी. त्वरा करा..!भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा..!

अधिक वाचा

रक्षा मंत्रालयामध्ये नोकरीची सुवर्ण संधी…!

Abdul Sattar Sillod

नोकरी शोधत आहात…..! तर तुमच्यासाठी हि एक चांगली संधी ठरू शकते. रक्षा मंत्रालय पात्र उमेदवारांकडून विविध पदासाठी अर्ज मागवीत आहेत. अधिक माहितीसाठी पात्र इच्छुक उमेदवारांनी दिनांक १६ ते २२ ऑगस्ट पर्यंतचा एम्प्लॉयमेंट न्यूज पेपर पाहावा.तर घाई करा…आणि या सुवर्ण संधीचा लाभ घ्या.भविष्यासाठी शुभेच्छा…!

अधिक वाचा

पूर्वोत्तर सीमांत रेल्वेत 55 पदासाठी नोकर भरती

Abdul Sattar

  रेल्वेत नोकरी करण्याचे तुमचे स्वप्न लवकरच पूर्ण होऊ शकते……पूर्वोत्तर सीमांत रेल्वेत ५५ पदासाठी ( खेळाडूसाठी राखीव कोटा सन २०१४ ते १५ ) नोकरभरती करण्यात येणार आहे. सविस्तर माहितीसाठी १६ ते २२ ऑगस्ट २०१४ चा एम्प्लॉयमेंट न्यूज पेपर पाहावा. भविष्यासाठी शुभेच्छा….!

अधिक वाचा

मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) गडचिरोली विभागामध्ये नोकऱ्यांचा पाऊस..!

Abdul Sattar Sillod

मुख्य वनसंरक्षक गडचिरोली येथे  विविध पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक पात्र उमेदवारांनी http://forest.erecruitment.co.in किंवा  www.mahaforest.nic.in या संकेतस्थळाला भेट देऊन विहित नमुन्यात शेवटच्या तारखेच्या आगोदर आपला अर्ज सादर करावा. तर वाट कसली बघता त्वरा करा……..! आणि या सुवर्ण संधीचा लाभ घ्या…नोकरीसाठी शुभेच्छा..!

अधिक वाचा