प्रसिध्दीपत्रक

अनेक शेतकऱ्यांनी भरले फॉर्म.

कॉंग्रेसच्या ‘माझी कर्जमाफी झाली नाही’ या अभियानांतर्गत औरंगाबाद सातारा तांडा येथे अनेक शेतकऱ्यांनी कर्ज माफी न झाल्याचे फॉर्म भरले. यावेळी औरंगाबाद कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार अब्दुल सत्तार साहेब व इतरांची उपस्थिती होती.

Read More

विधानसभेत आवाज उठवू – आमदार अब्दुल सत्तार.

सिल्लोड येथे ‘माझी कर्जमाफी झाली नाही’ या अभियानाची औरंगाबाद कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली. शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात विधानसभेत आवाज उठवू असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी असंख्य शेतकऱ्यांनी कर्ज माफी न झाल्याचे फॉर्म भरले.

Read More

पोलिस पाटलांच्या मांगण्यासंबधी विधानसभेत आवाज उठविणार- आ. अब्दुल सत्तार|

पोलीस पाटील संघटनेच्या शिष्टमंडळाच्या वतीने आमदार अब्दुल सत्तार साहेबाना विविध मांगण्याचे निवेदन दिले. पोलिस पाटलांच्या मांगण्यासंबधी विधानसभेत आवाज उठविणार असल्याचे मत यावेळी आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी व्यक्त केले.

Read More

बुलढाणा येथे कॉंग्रेसची एल्गार सभा.

बुलढाणा येथे कॉंग्रेसच्या एल्गार सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोकरावजी चव्हाण साहेब, विधानसभा उपाध्यक्ष माणिकराव ठाकरे साहेब, आमदार अब्दुल सत्तार साहेब व इतर मान्यवरांची उपस्थिती होती.

Read More

अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्या आतंकी हल्ल्याचा कांग्रेसपक्षातर्फे निषेध.

अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्याच्या भ्याड हल्ल्याचा कॉंग्रेस पक्षातर्फे निषेध करण्यात आला. यासंबधीचे निवेदन आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते जिल्हाधिकारी साहेबाना देण्यात आले.

Read More

दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांना मोफत खते-बियाणे द्या – आमदार अब्दुल सत्तार|

पावसाअभावी राज्यातील शेतकऱ्यांना दुबार पेरणीच्या संकटाचा सामना करण्याची शक्यता आहे. यासंदर्भात दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांना मोफत खते-बियाणे देणे बाबत विभागीय आयुक्त साहेबाना आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते निवेदन देण्यात आले.

Read More