प्रसिध्दीपत्रक

आत्महत्या हे समस्येचे निवारण नाही -अब्दुल सत्तार.

आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या उपस्थितीमध्ये सिल्लोड येथील तहसील कार्यालयामध्ये खरीप हंगाम आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये आ. अब्दुल सत्तार साहेब शेतकऱ्यांना उद्देशून म्हणाले की आत्महत्या करणे हा दुष्काळी परिस्थितीतून बाहेर पडण्याचा मार्ग नसल्याने शेतकरी बांधवांनी धीर धरून खरीप हंगामाला सामोरे जावे.

अधिक वाचा

जलयुक्त शिवार योजनेच्या कामात पारदर्शकता हवी- आ. अब्दुल सत्तार

आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या अध्यक्षतेखाली सोयगाव येथे जलयुक्त शिवार योजनेतील कामांचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये आ. अब्दुल सत्तार साहेबांनी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सुरु असलेली कामे पारदर्शक व्हावीत यासाठी स्थानिक स्तर विभागामार्फत सुरु असलेल्या कामांच्या अंदाजपत्रकांची प्रत ग्रामपंचायत कार्यालयाला चिटकाविन्याची सूचना संबधित अधिकाऱ्यांना दिली आहे.

अधिक वाचा

शेतकऱ्यांना योग्य दरात बियाणे व खते उपलब्ध करून द्यावे- आ. अब्दुल सत्तार.

सोयगाव येथे आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी अब्दुल सत्तार साहेब म्हणाले की खेड्यापाड्यात खत व बियाणे योग्य दरात उपलब्ध करण्याची व्यवस्था उत्पादक कंपन्यांनी करावी जेणे करून शेतकऱ्यांना सहज व जवळच्या ठिकाणी खाते उपलब्ध होतील.

अधिक वाचा

आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते स्वयंपाक गॅसचे वाटप.

सोयगांव येथील वनपरिक्षेत्र कार्यालय व वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून जागतिक वन दिनाचे औचित्य साधून गलवाडा, वेताळवाडी संरक्षित वनालगतच्या ३० कुटुंबाना आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते सवलतीच्या दरात स्वयंपाक गॅसचे वाटप करण्यात आले.

जनतेचे प्रश्न त्वरित मार्गी लावा- आ. अब्दुल सत्तार.

आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या उपस्थितीत सोयगाव येथील तहसील कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये जनतेच्या विविध मागण्या व प्रलंबित प्रश्न तत्काळ मार्गी लावण्याच्या सूचना आ. अब्दुल सत्तार साहेबांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

अधिक वाचा

सिल्लोड येथे जलयुक्त शिवार योजने संदर्भात आढावा बैठक.

सिल्लोड येथील तहसील कार्यालयात आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या अध्यक्षतेखाली सिल्लोड तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत सुरु असलेल्या कामांवर आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये आ. अब्दुल सत्तार साहेबांनी जलयुक्त शिवार योजनेंतर्गत सुरु असलेल्या कामासंदर्भामध्ये संबधित अधिकाऱ्यांना विविध मार्गदर्शक सूचना केल्या.

अधिक वाचा

कामे निकृष्ट असल्यास गुन्हे दाखल करण्याचे आ. अब्दुल सत्तार साहेबांचे आदेश.

सोयगांव येथील तहसील कार्यालयात आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या अध्यक्षतेखाली पाणीटंचाई संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. जलयुक्त शिवार अभियानाच्या कामामध्ये बोगसपणा आढळल्यास संबधित ठेकेदारावर व एजन्सी विरुद्ध पोलिसात गुन्हे दाखल करण्याचे आदेश यावेळी आ. अब्दुल सत्तार साहेबांनी दिले.

अधिक वाचा

कै. माणिकराव पालोदकरानां सिल्लोड येथे श्रद्धांजली अर्पण.

आ. अब्दुल सत्तार साहेबांनी सिल्लोड येथे कै. माणिकराव पालोदकर यांच्या १३ पुण्यतिथीनिमित त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी अभय वाघ काशिनाथ जंजाळ, देविदास पालोदकर व इतर प्रतिष्ठित नागरिकांची उपस्थिती होती.

अधिक वाचा