शिक्षण व स्विमींग पुल

शिक्षणाचा विकास
सिल्लोड नगर परिषद हद्दीतील सर्व एक ते दहा पर्यंतच्या जिल्हा परिषदेच्या शाळा नगर परिषदेच्या ताब्यात घेण्यात येईल. जेणे करुन या शाळेंवरती लोकनियुक्त प्रशासनाचे थेट नियंत्रण राहिल. त्यामुळे जि.प. शाळेचा शैक्षणिक स्तर उंचावेल. तसेच याच माध्यमातुन शहरामध्ये लोकवस्तीनुसार मराठी, उर्दु, qहदी व इंग्रजी माध्यमाची सुविधा असणाèया शाळा सुरु करण्यात येईल.

Students-taking-a-break-from-their-workshop-on-the-solar-system

स्विमींग पुल
राष्ट्रीय स्विमींग क्षेत्रात करिअर करू इच्छिनाèया, पोहन्याचा छंद जोपासणारे तसेच उत्तम आरोग्यासाठी बदलत्या जीवन शैलीला अनुकूल असा स्विमींग पुल उभारण्यात येईल यात बालक पालक या सर्वांसाठी पोहण्याचे प्रक्षिण दिले जाईल.
वैशिष्ठ्यपुर्ण योजना, वित्त आयोग योजनेतुन यासाठी ४० लक्ष रुपय कर्च अपेक्षीत आहे.

swimming-pool-1