आरोग्य व स्वच्छतेचा मापदंड

महिला पुरूषांना स्वच्छता गृह
सिल्लोड शहरामध्ये महिला पुरूषांसाठी स्वच्छता गृह नसल्याने गैरसोय होत होती. त्यामुळे सिल्लोड न.प.ने. वैशिष्ट्यपुर्ण योजनेतुन शहरात विविध ठिकाणी महीला पुरूषांसाठी स्वच्छता गृहाची व्यवस्था करून दिली.

DSC_0115

DSC_0117

राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना काँग्रेस सरकारने आणलेली संजीवनी योजना आहे. यातून आरोग्यसुविधा गोरगरीबांपर्यंत पोहचणार आहे. भारतात मा. आ. अब्दुल सत्तार यांच्या प्रयन्ताने तालूकास्तरावर ही योजना सर्वप्रथम राबवण्याचा बहुमान सिल्लोड तालुक्याला लाभला आहे. यामुळे सर्वस्तरातील नागरीकांना महत्वपूर्ण सुविधा लाभून जीवनमान उंचावणार आहे.

SpireColor200_1S035

नागरीकांना डस्टबीनचे वाटप
संपुर्ण शहराचे आरोग्य उत्तम रहावे नवीन केलेल्या रत्यांवर कचरा फेकल्या जावू नये यासाठी मा. आ. अब्दुल सत्तार यांच्या मार्गदर्शनाने सिल्लोड न.प. ने नामवंत निलकमल कंपनीचे २० किलो क्षमतेचे १० हजार डस्टबिनचे शहरात वाटप केले. शहरातील नागरीकांनी या योजनेला भरभरून प्रतिसाद दिला असून घरामध्ये दिवसभर साठवीलेला कचरा घंटा गाडीच्या माध्यमातून कचरा डेपोकडे जात आहे.

डस्टबीन वाटपाच्या उदघाटन प्रसंगी ना. राजेंद्र दर्डा, आ. अब्दुल सत्तार व मा. प्रभाकरराव पालोदकर दिसत आहे

SpireColor200_1S034

DSC_0205