मा.अब्दुल सत्तार साहेब यांच्या जनसंवाद अभियानास शिवना सर्कलमध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिसाद.

जनसंवाद अभियानांतर्गत विविध गावामध्ये मा. अब्दुल सत्तार साहेबांनी लोकांशी विकास कामासंदर्भात चर्चा केली. या अभियानामध्ये नवयुवकांनी खूप मोठ्या प्रमाणावर कॉंग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे.Lokmat