आठवडी बाजाराचा विकास

सिल्लोच्या आठवडी बाजाराचे नाव सर्वत्र प्रसिद्ध आहे. जवळपासच्या ६० कि.मी. अंतरावरील सर्वात मोठा आठवडी बाजार सिल्लोड येथो भरतो. सध्याच्या जागेवर बाजारात खरेदी-विक्री करणाèयांना जागा कमी पडत आहे.

यामुळे बाजाराच्या दिवशी शहरात सर्वत्र कोंडी होते. यामुळे आठवडी बाजार स्थलांतरीत करून तेथे सर्व सुविधा उपलब्ध करण्यात येतील. यासाठी नवीन विकास आराखड्यामध्ये सर्वे नं. १२२, १२३ मध्ये ५ एकर जागेवर आरक्षण मंजूर झाले आहे. येथे आठवडी बाजाराचा विकास करून पार्किग, रस्ते, लाईट, धरम काटा, पार्किंग यासारख्या सर्व सुविधा असतील.
वैशिष्ट्यपुर्ण योजना, वित्तआयोग, नगोरोत्थान योजनेअंतर्गत यासाठी अंदाजे ५० लाख रुपये खर्च करण्यात येईल.

DSC_7326

DSCN0828

Bhaji-Mandai

Picture3

6IdwGnx5-eYi0ES6nndB

MCYLparking