एल्गार यात्रा

सिल्लोड नगरपरिषद अध्यक्षपदी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. याप्रसंगी त्यांचे स्वागत करतांना आ. अब्दुल सत्तार साहेब, प्रभाकररावजी पालोदकर साहेब व इतर मान्यवर.

युवक कॉंग्रेसच्या वतीने सिल्लोड येथील तहसील कार्यालयावर काढण्यात आलेल्या प्रचंड मोर्चामध्ये उपस्थित जनसमुदायाला संबोधित करतांना युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार.

सिल्लोड येथे दुष्काळ परिषदेत बोलतांना माजी मुख्यमंत्री व खा. अशोकरावजी चव्हाण साहेब, सोबत आ. अब्दुल सत्तार साहेब व इतर मान्यवर.

दुष्काळ परिषद

‘भव्य सर्वरोग निदान’ शिबिराचे उद्घाटन करतांना आमदार अब्दुल सत्तार साहेब व इतर मान्यवर.

मोफत नेत्रशस्त्रक्रिया शिबिरादरम्यान रुग्णांसोबत आमदार अब्दुल सत्तार साहेब.

नेत्रशस्त्रक्रिया केलेल्या रुग्णांशी भेटतांना आमदार सत्तार साहेब.

स्वच्छता व साथरोग तपासणी मोहीम.

प्रचंड मोर्चामध्ये आमदार अब्दुल सत्तार साहेब.

कार्यक्रम

सिल्लोड शहरामध्ये

संकल्प

खाली नमूद केलेल्या संकल्प

आपले सिल्लोड

सिल्लोड शहरामध्ये

प्रसिध्दीपत्रक

प्रसिध्दीपत्रक मधले लेख