अतिवृष्टिमुळे झालेल्या नुकसानीचे लवकरात लवकर पंचनामे करा.- आ. अब्दुल सत्तार.

Bhaskar
सोयगाव व सिल्लोड तालुक्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणार नुकसान झाले आहे. सदरील नुकसानीचे लवकरात लवकर पंचनामे करण्याची सूचना सिल्लोड येथे आजोजित आढावा बैठकीमध्ये आ. अब्दुल सत्तार साहेबांनी संबधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.