अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त गावांना आ. अब्दुल सत्तार साहेबांची भेट.

Lokpatra
सिल्लोड तालुक्यातील बनकिन्होळा गावामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे गावकऱ्यांच्या घरात पाणी घुसले त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सदरील गावास आ. अब्दुल सत्तार साहेबांनी भेट दिली व संबधितांना झालेल्या नुकसानीचे लवकरात लवकर पंचनामे करण्याचे आदेश दिले.