अब्दुल सत्तार यांचा उमेदवारी अर्ज दाखल.

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेना-भाजपा-रिपाई (अ) महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून अब्दुल सत्तार यांनी हजारो शिवसैनिकांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भारला.