अब्दुल सत्तार यांच्या पदयात्रेस व कॉर्नर बैठकांस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

सोयगाव तालुक्यातील विविध गावात शिवसेना-भाजपा-रिपाई (अ) महायुतीचे अधिकृत उमेदवार अब्दुल सत्तार साहेब यांनी पदयात्रा व कॉर्नर बैठका घेतल्या. या पदयात्रा व बैठकांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.