अब्दुल सत्तार साहेबांची विजयी हॅट्ट्रिक.

विधानसभा निवडणूक २०१९ निवडणुकीत तिसऱ्यांदा विजय मिळवून आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी विजयाची हॅट्ट्रिक साधली आहे.