अब्दुल सत्तार साहेबांच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ.

सिल्लोड तालुक्यातील धोत्रा येथे अब्दुल सत्तार साहेबांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.