अब्दुल समीर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा.


युवा नेते अब्दुल समीर अब्दुल सत्तार यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.