आत्महत्याग्रस्त कुटुंबियांचे आ. अब्दुल सत्तार साहेबांकडून सांत्वन.


आत्महत्या केलेले चिंचपूर येथील शेतकरी बाळू शाहुबा शेळके यांच्या कुटुंबियांचे आ. अब्दुल सत्तार साहेबांनी भेट घेऊन सांत्वन केले.