आमठाणा येथील गायरान जमीन बाजार समितीच्या उपबाजारासाठी द्या, आमदार अब्दुल सत्तार यांची मांगणी

सिल्लोड तालुक्यातील आमठाणा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार स्थापनेसाठी येथील गायरान जमीन देण्यात यावी अशी मागणी आमदार अब्दुल सत्तार यांनी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली.