एमटीडीसी विभागातील अधिकाऱ्यांसोबत अब्दुल सत्तार साहेबांनी केली अजिंठा लेणी परिसराची पाहणी.

अजिंठा लेणी परिसर येथे विविध विकास कामे करण्यात यावे अशी मागणी आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे केली. यावेळी एमटीडीसी विभागातील अधिकाऱ्यांसोबत अजिंठा लेणीची पाहणी करतांना आमदार अब्दुल सत्तार साहेब.