औरंगाबाद येथे कॉंग्रेसची सभा

औरंगाबाद येथील राजीव गांधी मैदानावर महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचेचे अध्यक्ष अशोकराव चव्हाण साहेब यांची सभा घेण्यात आली. या सभेस औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार अब्दुल सत्तार साहेब व मान्यवरांची उपस्थिती होती.