कॉंग्रेस पक्षाची प्रचारात आघाडी

आमदार अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वात सिल्लोड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०१९ साठी कॉंग्रेस पक्षाने प्रचारामध्ये आघाडी घेतली आहे.