खरीप हंगामासाठी नियोजन करा – राज्यमंत्री अब्दुल सत्तार.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन वाढविण्यात आले असून अशा परिस्थितीत खरीपासाठी नियोजन करावे अशा सूचना धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी धुळे प्रशासनाला पत्राद्वारे दिल्या.