गंगापूर येथे कॉंग्रेसचा प्रचंड मोर्चा.

गंगापूर येथे औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार साहेब यांच्या नेतृत्वात व औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने प्रचंड मोर्चा काढण्यात आला.