ग्रामीण भागात डॉक्टर आपल्या दारी अभियानास सुरुवात. राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेबांच्या सूचनेनुसार डॉक्टर आपल्या दारी अभियान सिल्लोड तालुक्यातील ग्रामीण भागात सुरु झाले आहे.