घाबरू नका पण काळजी घ्या- राज्यमंत्री अब्दुल सत्तार.

डॉक्टर आपल्या दारी अभियानांतर्गत सिल्लोड तालुक्यातील शिवना येथे राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेबांनी नागरिकांशी संवाद साधला. नागरिकांनी कोरोना विषाणू संदर्भात भयभीत न होता खबरदारी घ्यावी असे आवाहन त्यांनी यावेळी नागरिकांना केले.