जमाल शहा कॉलनी येथे कॉंग्रेसची सभा|

सिल्लोड नगर परिषद २०१९ निवडणूक संदर्भात सिल्लोड शहरातील जमाल शहा कॉलनी येथे आमदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या नेतृत्वात सभा घेण्यात आली.