धोत्रा-डिग्रस येथे जलयुक्त शिवार कामांचा शुभारंभ.


सिल्लोड तालुक्यातील धोत्रा-डिग्रस येथे जलयुक्त शिवार योजनेंतर्गत आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला.