नागरिकांची थर्मल स्क्रीनिंगद्वारे आरोग्य तपासणी.

सिल्लोड तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये नागरिकांची थर्मल स्क्रीनिंगद्वारे आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. सिल्लोड तालुयातील शिवना येथे नागरिकांची थर्मल स्क्रीनिंग करण्यात आली यावेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेबांनी उपस्थिती होती.