नेत्र तपासणी शिबिरामध्ये २०७ रुग्णांची तपासणी.


आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सिल्लोड येथे आयोजित नेत्र तपासणी शिबिरामध्ये २०७ रुग्णांची तपासणी करण्यात आली. यावेळी युवा नेते अब्दुल समीर अब्दुल सत्तार यांच्या हस्ते रुग्णांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले.