पिंपळगाव पेठ येथे आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते चारा छावणीचे उद्घाटन.


सिल्लोड तालुक्यातील पिंपळगाव पेठ येथे आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते शासन मान्य चारा छावणीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अब्दुल समीर व विविध मान्यवरांची उपस्थिती होती.