पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव, आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी केली पिक पाहणी.

शेतकऱ्यांच्या मका व कपाशी पिकावर मोठ्या प्रमाणात किडींचा प्रादुर्भाव झाला आहे. आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी किडग्रस्त मका व कपाशी पिकांची पाहणी केली व किडग्रस्त पिकांचा तात्काळ पंचनामा करण्याची संबधित अधिकाऱ्यांना सूचना केली.