विविध कार्यक्रमाचे छायाचित्रे

यावेळी युवा नेते अब्दुल समीर अब्दुल सत्तार यांच्या हस्ते रुग्णांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले.

अब्दुल सत्तार साहेबांनी सिल्लोड-सोयगाव विधानसभा निवडणूकीत मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला त्यानिमित्त सिल्लोड येथे रॅली काढण्यात आली.
 


अजिंठा येथे येथील कॉर्नर बैठकीस प्रचंड प्रतिसाद

 

सिल्लोड शहरात प्रचंड जाहीर सभा घेण्यात आली.

 

 

सोयगाव येथे एकनाथ शिंदे साहेब यांची सभा घेण्यात आली यावेळी प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता.

 

 

शिवसेना-भाजपा-रासपा-रिपाई (अ) महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून अब्दुल सत्तार साहेबांच्या प्रचारार्थ यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध गावांत सभा घेण्यात आल्या

 

 

सिल्लोड येथे  शिवसेना-भाजपा-रासपा-रिपाई (अ)  महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून अब्दुल सत्तार साहेबांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांची जाहीर सभा घेण्यात आली.

 

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेना-भाजपा-रासपा-रिपाई (अ) महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून अब्दुल सत्तार यांनी हजारो शिवसैनिकांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरला.

 

पाणी टंचाईवर उपाय शोधण्यासाठी व जनावरांसाठी चारा छावण्या सुरु करण्यासाठी सिल्लोड तालुक्यातील गोळेगाव  येथे दिनांक १० मे २०१९ रोजी आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी दिलेल्या भेटींचे छायाचित्रे.

 

 

पाणी टंचाईवर उपाय शोधण्यासाठी व जनावरांसाठी चारा छावण्या सुरु करण्यासाठी सिल्लोड तालुक्यातील धोत्रा   येथे दिनांक १० मे २०१९ रोजी आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी दिलेल्या भेटींचे छायाचित्रे.

 

 

पाणी टंचाईवर उपाय शोधण्यासाठी व जनावरांसाठी चारा छावण्या सुरु करण्यासाठी सिल्लोड तालुक्यातील भवन  येथे दिनांक १० मे २०१९ रोजी आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी दिलेल्या भेटींचे छायाचित्रे.

 

पाणी टंचाईवर उपाय शोधण्यासाठी व जनावरांसाठी चारा छावण्या सुरु करण्यासाठी सिल्लोड तालुक्यातील शिवना  येथे दिनांक १० मे २०१९ रोजी आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी दिलेल्या भेटींचे छायाचित्रे.

 

पाणी टंचाईवर उपाय शोधण्यासाठी व जनावरांसाठी चारा छावण्या सुरु करण्यासाठी सिल्लोड तालुक्यातील पिंपळदरी  येथे दिनांक १० मे २०१९ रोजी आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी दिलेल्या भेटींचे छायाचित्रे. 

 

पाणी टंचाईवर उपाय शोधण्यासाठी व जनावरांसाठी चारा छावण्या सुरु करण्यासाठी सिल्लोड तालुक्यातील लिहाखेडी  येथे दिनांक १० मे २०१९ रोजी आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी दिलेल्या भेटींचे छायाचित्रे.

 

 

पाणी टंचाईवर उपाय शोधण्यासाठी व जनावरांसाठी चारा छावण्या सुरु करण्यासाठी सिल्लोड तालुक्यातील खुपटा येथे दिनांक १० मे २०१९ रोजी आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी दिलेल्या भेटींचे छायाचित्रे.

 

 

पाणी टंचाईवर उपाय शोधण्यासाठी व जनावरांसाठी चारा छावण्या सुरु करण्यासाठी सिल्लोड तालुक्यातील हळदा  येथे दिनांक १० मे २०१९ रोजी आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी दिलेल्या भेटींचे छायाचित्रे.

 

 

पाणी टंचाईवर उपाय शोधण्यासाठी व जनावरांसाठी चारा छावण्या सुरु करण्यासाठी सिल्लोड तालुक्यातील देऊळगाव बाजार  येथे दिनांक ९ मे २०१९ रोजी आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी दिलेल्या भेटींचे छायाचित्रे.

 

 

पाणी टंचाईवर उपाय शोधण्यासाठी व जनावरांसाठी चारा छावण्या सुरु करण्यासाठी सिल्लोड तालुक्यातील बोरगाव बाजार  येथे दिनांक ९ मे २०१९ रोजी आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी दिलेल्या भेटींचे छायाचित्रे.

 

 

पाणी टंचाईवर उपाय शोधण्यासाठी व जनावरांसाठी चारा छावण्या सुरु करण्यासाठी सिल्लोड तालुक्यातील आमठाणा  येथे दिनांक ९ मे २०१९ रोजी आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी दिलेल्या भेटींचे छायाचित्रे.

 

 

पाणी टंचाईवर उपाय शोधण्यासाठी व जनावरांसाठी चारा छावण्या सुरु करण्यासाठी सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथे दिनांक ९ मे २०१९ रोजी आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी दिलेल्या भेटींचे छायाचित्रे

 

 

पाणी टंचाईवर उपाय शोधण्यासाठी व जनावरांसाठी चारा छावण्या सुरु करण्यासाठी सिल्लोड तालुक्यातील उंडणगाव येथे दिनांक ८ मे २०१९ रोजी आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी दिलेल्या भेटींचे छायाचित्रे

 

 

आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी औरंगाबाद लोकसभेची जागा अपक्ष लढावी किंवा नाही हे मत जाणून घेण्यासाठी औरंगाबाद येथील आमखास मैदान येथे समर्थकांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्याची काही छायाचित्रे

   

  

  

 

सिल्लोड शहरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे जागेवरच निवारण करण्यासाठी  दिनांक १ डिसेंबर २०१८ पासून सुरु असलेल्या ‘आमदार आपल्या दारी’ अभियानांतर्गत नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी भेटी देण्यात आल्या त्यासंदर्भातील हि काही छायाचित्रे.

एल्गार यात्रेची सुरुवात औरंगाबाद येथील क्रांती चौक येथून करण्यात आली या प्रसंगाची काही छायाचित्रे.

सिल्लोड येथे नॅशनल एज्युकेशन सोसायटीच्या वतीने सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सामुहिक विवाह सोहळ्यामध्ये ५५५ जोडप्यांचा विवाह पार पाडण्यात आला. या विवाह सोहळ्यास आमदार अब्दुल सत्तार साहेबांसोबत अनेक दिग्गजांची उपस्थिती होती, त्यासंदर्भातील ही काही छायाचित्रे.

औरंगाबाद येथे आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसच्या वतीने आयोजित मोर्चातील काही छायाचित्रे.

1234

सिल्लोड नगरपरिषद अध्यक्षपदी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. याप्रसंगीचे हे काही छायाचित्र.

IMG-20160905-WA0071 IMG-20160905-WA0072

IMG-20160905-WA0073

औरंगाबाद येथील गांधी भवन कार्यालयामध्ये झालेल्या बैठकीचे छायाचित्रे.

IMG-20160807-WA0101 IMG-20160807-WA0106

IMG-20160807-WA0103IMG-20160807-WA0104
सिल्लोड तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर व निराधारांच्या विवीध मागण्यासाठी युवक कॉंग्रेसच्या वतीने सिल्लोड येथील तहसील कार्यालयावर प्रचंड मोर्चा काढण्यात आला. यावेळी तहसीलदारांना निवेदन देतांना युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार, राष्ट्रीय सचिव ऋत्विज जोशी, जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम महाजन व इतर.

Youth Morcha-Sillod

युवक कॉंग्रेसच्या वतीने सिल्लोड येथील तहसील कार्यालयावर प्रचंड मोर्चा काढण्यात आला. यावेळी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करतांना युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार मंचावर उपस्थित आ. अब्दुल सत्तार साहेब, युवक कॉंग्रेसचे राष्ट्रीय सचिव ऋत्विज जोशी, जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम महाजन व इतर.

Youth Morcha-Sillod (4)Youth Morcha-Sillod (5)Youth Morcha-Sillod (3)Youth Morcha-Sillod (6)

मुंबई येथे माजी मुख्यमंत्री व खा. अशोकरावजी चव्हाण साहेब यांनी महाराष्ट्र कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला त्यावेळी आ. अब्दुल सत्तार साहेब व कॉंग्रेस पक्षाचे इतर मान्यवर उपस्थित होते.

Abdul Sattar

कॉंग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी माजी मुख्यमंत्री व खा. श्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांची नियुक्ती झाल्याबद्दल मुंबई येथे त्यांचा सत्कार करतांना आ. अब्दुल सत्तार साहेब व इतर मान्यवर.

DSC_3472DSC_3474DSC_3475DSC_3473

अजिंठा येथील आगीत मृत्युमुखी पडलेल्या मुलीच्या कुटुंबियांना वैयक्तिक पन्नास हजार रुपयाची मदत देतांना आ. अब्दुल सत्तार साहेब.

DSC_0065DSC_0064DSC_0055DSC_0060

आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते वसई ता. सिल्लोड येथे पाणी पुरवठा योजनेच्या टप्पा २ अंतर्गत कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

Inauguration of road

भव्य सर्वरोग निदान शिबीर तसेच मोफत शस्त्रक्रिया व कृत्रिम भिंगारोपण शिबिराचे उद्घाटन करतांना आमदार अब्दुल सत्तार साहेब व इतर मान्यवर.

DSC_0072DSC_0060DSC_0061DSC_0076

आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिल्लोड येथे राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण समिती औरंगाबाद व नगरपरिषद सिल्लोड यांच्या संयुक्त विद्यमाने  भव्य सर्वरोग निदान शिबीर तसेच मोफत शस्त्रक्रिया व कृत्रिम भिंगारोपण शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये  सहा हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली असून ११५ रुग्णांनाचष्मे वाटप करण्यात आले आहेत.

DSC_0066DSC_0069DSC_0553DSC_0230

सिल्लोड तालुक्यातील शिवना गावातील आत्महत्या करणाऱ्या रमेश भागवत या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आ. अब्दुल सत्तार यांनी भेट देऊन त्यांचे सांत्वन केले व सदरील कुटुंबियांना वैयक्तिक आर्थिक मदत म्हणून पन्नास हजार रुपयाची मदत केली. यावेळी उपविभागीय अधिकारी सी. एस. कोकणी, तहसीलदार राहुल गायकवाड व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

DSC_0386DSC_0389

जालना लोकसभा युवक कांग्रेसचे अध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिल्लोड शहरातील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णांना फळ व ब्लंकेट वाटप करण्यात आले.

DSC_0214DSC_0217

अपंग व मुकबधीर शाळेतील विध्यार्थ्यांना जालना लोकसभा युवक कांग्रेसचे अध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले.

DSC_0314DSC_0310

जालना लोकसभा युवक कांग्रेसचे अध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद रजाळवाडी शाळेतील विध्यार्थ्यांना शालेय साहित्य व स्वेटरचे वाटप करण्यात आले.

DSC_0285DSC_0287
विठ्ठल लोखंडे यांनी आत्महत्या केल्यानंतर लोखंडे कुटुंबियांचा आधार गेला त्यामुळे या कुटूंबावर दुखा:चा डोंगर कोळला आहे अशा वेळी या कुटुंबीयास कॉंग्रेस पक्षातर्फे ५१ हजार रुपयाची मदत देण्यात आली यावेळी माणिकराव ठाकरे साहेब, अब्दुल सत्तार साहेब, नितीन राऊत साहेब ,जि.प.अध्यक्ष श्रीराम महाजन ,नितीनजी पाटील व इतर सहकारी व नागरिक.

DSC_0398

विठ्ठल लोखंडे यांच्या आत्महत्येमुळे त्यांच्या कुटुंबीयावर दुखा:चा डोंगर कोसळला आहे. अशावेळी या लोखंडे परिवाराला गरज आहे ती आधाराची आणि या दुखा:तून सावरण्यासाठी कणखर मनोधैर्याची. अशावेळी लोखंडे कुटुंबियांचे सांत्वन करतांना आ. अब्दुल सत्तार साहेब, माणिकरावजी ठाकरे, नितीन राउत साहेब, कॉंग्रेसचे इतर पदाधिकारी व नागरिक.

DSC_0395

औरंगाबाद येथील विभागीय मेळावा संपन्न करून अब्दुल सत्तार साहेबांनी प्रदेशाध्यक्ष मा. माणिकरावजी ठाकरे साहेबांसोबत मतदारसंघातील अंधारी गटात जाऊन दुष्काळाची पाहणी केली व ठाकरे साहेबांनी या दुष्काळग्रस्त शेतकऱ्याला मदत मिळवून देण्याचे वचन दिले ,या वचनास सर्व काँग्रेसजन कटिबद्ध आहेत.

DSC_0386

नगरपरिषद सिल्लोड व उपजिल्हा रुग्णालय यांच्या सयुंक्त विद्यमाने डेंग्यू, मलेरिया, हिवताप या रोगांसाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून व नागरिकांच्या चांगल्या आरोग्यासाठी ‘साथरोग तपासणी मोहीम’ सुरु करण्यात आली. या वेळी मोहिमेत नागरिकांशी चर्चा करतांना आमदार अब्दुल सत्तार साहेब सोबत इतर पदाधिकारी व मान्यवर दिसत आहेत.

उपजिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णांशी चर्चा करतांना अब्दुल सत्तार साहेब.

‘साथरोग तपासणी मोहीम’ अंतर्गत स्वच्छतेविषयी नागरिकांसोबत चर्चा करतांना अब्दुल सत्तार साहेब.

‘साथरोग तपासणी मोहीम’ अंतर्गत उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी करतांना अब्दुल सत्तार साहेब.

सिल्लोड येथे प्रचंड मोर्चामध्ये असंख्य कार्यकर्ते व शेतकरी बांधवाना उद्देशून बोलतांना अब्दुल सत्तार साहेब.

सिल्लोड येथे आयोजित केलेल्या प्रचंड मोर्चामध्ये शेतकरी व कार्यकर्त्यांसोबत आमदार अब्दुल सत्तार साहेब.

 

 

सिल्लोड व सोयगाव तालुका दुष्काळग्रस्त जहीर झाला पाहिजे या मागणीसाठी शेतकऱ्यांशी चर्चा करतांना अब्दुल सत्तार साहेब व मंचावर उपस्थित असलेले मान्यवर.