बोरगाव व अंभईमध्ये चारा छावण्यांचे उद्घाटन.

आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते सिल्लोड तालुक्यातील बोरगाव व अंभई येथे शासनमान्य चारा छावणीचे उद्घाटन करण्यात आले.