महात्मा बसवेश्वर यांचे विचार प्रेरणादायी – आ. अब्दुल सत्तार.


सिल्लोड येथे महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी करण्यात आली. महात्मा बसवेश्वर यांचे विचार प्रेरणादायी असल्याचे मत आ. अब्दुल सत्तार साहेबांनी यावेळी व्यक्त केले.