मुख्यमंत्री सहाय्यता निधीत अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते ५१ लाख रुपयाच्या धनादेश.

औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीत ५१ लाख रुपयाच्या मदतीचा धनादेश जिल्हाधिकारी उदय चौधरी यांना राज्मंत्री अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते देण्यात आला.