मुर्डेश्वर येथे अब्दुल सत्तार साहेबांनी दिली भेट.

सिल्लोड तालुक्यातील मुर्डेश्वर येथे अब्दुल सत्तार साहेबांनी भेट दिली व पीठाधीश ओंकारगिरी महाराज यांचे आशीर्वाद घेतले.