राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेब यांचा वाढदिवस उत्साहात साजरा. विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करून राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेब यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.