राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा शेतकऱ्यांशी संवाद.

खरीप हंगाम संदर्भात राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेबांनी सिल्लोड तालुक्यातील विविध गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधला.