राज्यमंत्री ना.अब्दुल सत्तार साहेबांची जरंडी येथील कोव्हीड सेंटरला भेट.

महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री ना.अब्दुल सत्तार साहेबांनी जरंडी येथील कोविड सेंटरला भेट देऊन डॉक्टरांकडून कोरोनाची सद्यस्थिती, उपचार, डॉक्टर्स, नर्सेस  आदींचा असलेल्या सुविधांची माहिती घेऊन रुग्णांच्या  उपचार व सोयीसुविधा पुरविण्यबाबतचे निर्देश दिले. यावेळी अधिकारी सहित शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.