रावणाच्या पुतळ्याचे सिल्लोड येथे दहन.

विजयादशमी निमित्त सिल्लोड शहरात रावण दहन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी अब्दुल सत्तार साहेबांसाहित अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.