विकास कामांमुळे मतदार माझ्या पाठीशी – अब्दुल सत्तार.

केवळ विकास कामांच्या मुद्द्यावर आपण निवडणून येणार असल्याचा विश्वास अब्दुल सतार यांनी सोयगाव येथील विविध गावांमध्ये आयोजित कॉर्नर बैठकांमध्ये व्यक्त केला.