विधानसभा निवडणुकीत अब्दुल सत्तार साहेबांचा दणदणीत विजय.

विधानसभा निवडणूक २०१९ करिता सिल्लोड-सोयगाव मतदार संघातून शिवसेना पक्षाचे उमेदवार अब्दुल सत्तार साहेबांचा प्रचंड मताधिक्याने विजय झाला.