विविध उपक्रमांनी आमदार अब्दुल सत्तार साहेबांचा वाढदिवस साजरा.


औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मा. मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सिल्लोड येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करून वाढदिवस साजरा करण्यात आला.